वाघोलीत शेतकरी ते ग्राहक बाजाराचे आयोजन
पुणे – (हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेली तालुक्यातील वाघोली येथे शेतकरी ते ग्राहक बाजाराचे आयोजन वाघोलीतील आयव्ही इस्टेट रोडवरसोलफ्रेश अग्रीटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी आयोजित शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार विक्री…
