पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) अहमदनगर जिल्ह्यातील ठाकूर निमगाव गावात भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांचा ताफा मराठा समाजाने रोखला.

अहमदनगरचे खासदार सुजय विखे  एका उद्घाटनासाठी ठाकूर निमगाव येथे आले असता त्यांना गावातील सकल मराठा समाजाने गावात येण्यास विरोध केला यावेळी गावातील मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला होता यावेळी  एक मराठा लाख मराठा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या व गावात येण्यास मज्जाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *