Category: पुणे

दत्त उपासक श्री नारायण महाराज कालवश

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुरंदर तालुक्यातील संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरमधील नारायण महाराज हे सोमवारी सायंकाळी कालवश झाले.त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत दर्शनासाठी ठेवले जाणार आहे.…

नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य, तातडीने पाऊले उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नागपूर येथील मिहान…

जागेची मालकी बदलली तरी वीजबिल थकबाकी भरणे अनिवार्य

पुणे :(हवेलीनामा वृत्तसमुह) जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा…

वारकरी साहित्य परिषदेची नूतन हवेली तालुका कार्यकारिणी जाहीर

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) वारकरी साहित्य परिषद पुणे जिल्हा आयोजित नूतन कार्यकारिणी नियुक्ती संदर्भात एका बैठकीचे आयोजन वाडे बोल्हाई येथील बोल्हाई माता सभागृहात हभप भाऊसाहेब महाराज हांडे यांच्या अध्यक्षतेखाली व हभप…

स्वदेस ड्रीम व्हिलेज उपक्रमात आता एक हजार गावांचा समावेश

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) ग्रामीण सक्षमीकरणाद्वारे राज्यातील एक हजार गावांना स्वयंपूर्ण करणाऱ्या ‘स्वदेस ड्रीम व्हिलेज’ या उपक्रमाच्या विस्तारासाठी आज महाराष्ट्र शासन आणि स्वदेस फाऊंडेशन यांच्या दरम्यान सहकार्य करार करण्यात आल्या. मुख्यमंत्री…

केसनंद येथील ऑप्टिमा सोसायटीच्या रस्त्याचा अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न अखेर लागला मार्गी.; सोसायटी धारकांनी मानले सरपंच व सदस्यांचे आभार

केसनंद:- (हवेलीनामा वृत्तसेवा) केसनंद(ता.हवेली) येथील ऑप्टिमा हाइट्स सोसायटीच्या रस्त्याचा प्रश्न केसनंदचे कार्यसम्राट सरपंच प्रमोद हरगुडे यांनी सोसायटीतील नागरीकांना रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने सोसायटीचे…

‘ई गव्हर्नन्स’मुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा होणे शक्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या…

सणासुदीच्या काळात एस टीची सेवा विस्कळीत, प्रलंबित मागण्यासाठी संपाचे उचलले हत्यार

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला असून महामार्गावर तुरळक बस धावताना दिसून येत आहेत. एस टी कर्मचाऱ्यांनी सन २०२१मध्ये मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी…

अपघातात विक्रीकर निरीक्षक ठार, अरुंद रस्त्यामुळे होतेय अडचण

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) अष्टविनायक सुविधा प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या थेऊर थेऊरफाटा मार्ग अरुंद झाल्याने वाहनचालकांना अडचण निर्माण होत आहे परिणामी अपघात होऊन गंभीर बाब निर्माण होते.या मार्गावर कुंजीरवस्ती येथे मोटार…

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाला कृतज्ञतेची किनार!

नागपूर (हवेलीनामा वृत्तसमुह) रेशीमबाग मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला. या समारंभास केवळ…