काँक्रीटच्या जंगलात मातीचा श्वास जपण्याची गरज :उद्यानविद्या कन्यांकडून जागतिक मृदा दिन साजरा
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) उद्यान विद्या जागरूकता आणि औद्योगिक कार्य अनुभव कार्यक्रम अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय पुणे येथील उद्यानविद्या कन्यांनी जागतिक मृदा दिन या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता…
