रेणुताई गावस्कर व सेवा संकल्प प्रतिष्ठानला ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय’ पुरस्कार
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ ( माई ) यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘माई परिवार’तर्फे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान…
