Author: sharad pujari

यशवंतच्या प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच शेतकरी विकास आघाडीला मोठा धक्का:संजय गायकवाड यांनी माघार घेत रयत सहकार पॅनेलच्या सागर काळभोर यांना पाठिंबा

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह )थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था, ब वर्ग या गटातून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे पॅनलचे…

हवेलीतील महसूल कार्यालयांना लागली झिरोंची ( कॅंडिडेट) वाळवी: महसूल कार्यालये झिरों मुक्त होणार!

पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील गावे पुणे शहरालगत असल्याने या गावांमध्ये लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत असून जमीन खरेदी विक्री नोंदी तसेच विविध दाखले यासाठी नागरिकांची तलाठी तसेच सर्कल कार्यालयात वर्दळ…

यझाकी एम्प्लॉईज सहकारी पतसंस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीत साई विकास पॅनेलने सर्व अकरा जागा जिंकून ओम परिवर्तन पॅनलचा उडवला धुव्वा

पुणे -( हवेलीनामा वृत्तसमूह) केसनंद (ता.हवेली) येथील टाटा यझाकी एम्प्लॉईज सहकारी पतसंस्थांच्या संचालक मंडळाच्या २०२४ते२०२९ पंचवार्षिक निवडणुकीच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत साई विकास पॅनलने११/० ने बाजी मारत सर्व जागेवर आपले…

व्यवस्थापकानेच मारला दुकानातील सोन्या चांदीवर डल्ला; दोन कोटी सत्तावीस लाखाचा ऐवज लंपास

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे तिथे काय उणे व्यवस्थापकानेच मारला दुकानातील सोन्या चांदीवर डल्ला दुकानावर आयकर विभागाची रेड पडणार असल्याचे सांगून व्यवस्थापकाने दुकानातून ५ किलो सोने, ५० किलो चांदी आणि रोख असा…

खोडद परीसरात शेतमजूरीचे काम मिळवून वृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणाऱ्या पती- पत्नीच्या जोडीला अटक

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) स्थानिक गुन्हे शाखा, व नारायणगाव पोलीस स्टेशनची कामगिरी उल्लेखनीय कामगिरी ४८तासाच्या खेडद येथील वृध्द महिलांच्या खूनाचा छडा लावून खून करणाऱ्या शेत मजूर पती पत्नीला केली अटक. पोलिसांनी दिलेल्या…

दरोड्याच्या तयारीतील टोळीला ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा व सुपा पोलीस स्टेशनची कामगिरी

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण व सुपा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळीला बेड्या ठोकल्या. आरोपीकडून गावठी पिस्टल, मिरची पावडर, अॅडजेटेबल पाना, मोबाईल, ४ पिकअप, गॅस पाईपसह वाहने कट…

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत साधनाचे विद्यार्थी झळकले

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) स्टेम पार्क इनोव्हेशन फेस्ट-२०२३ राष्ट्रीय अटल टिंकरिग लॅब स्पर्धेत साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षेबरोबर विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये साधना विद्यालयाने वरचा क्रमांक कायम राखला आहे,…

दागिन्याबाबत विचारले म्हणून आईवर वार करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल 

पुणे(हवेलीनामा वृत्तसमूह) घरातील दागिने गहाण ठेवले की विकले, याबाबत जाब विचारल्याने आईवरच चाकूने वार करणाऱ्या पोटच्या दिवच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार ईश्वर बामणे (वय १९, रा. १६ नंबर,…

वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नितिन जगताप यांची निवड

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी लोणीकाळभोर येथील नितिन लक्ष्मण जगताप यांची निवड करण्यात आली तर हवेली तालुका उपाध्यक्षपदी उदय जंगम, प्रसिद्ध प्रमुखपदी अमोल सोनवणे यांची निवड…