दोन महिन्याच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडून आईने केला आत्महत्येचा प्रयत्न
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) थेऊर मधील दत्तनगर काकडे वस्ती परिसरात एक हृदय द्रावक घटना घडल्याचे समोर येत असून एका महिलेने आपल्या दोन लहान बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची घटना घडल्याची…
