Author: sharad pujari

थेऊर जिल्हा परिषद गटात रंगतदार चित्र, पल्लवी युवराज काकडेंच्या महाआरोग्य शिबिरास वाढता प्रतिसाद

श्री क्षेत्र थेऊर येथील स्थानिक उमेदवार म्हणून पल्लवी युवराज काकडे यांना मतदारांकडून मोठी पसंती मिळत असून थेऊर गावातील वाड्या वस्त्या मधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.आरोग्यदूत म्हणून सर्व परिचित असलेले युवराज…

सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद,आरोग्यदूत युवराज काकडे व पल्लवी काकडे यांच्या वतीने आयोजन

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व पल्लवी काकडे यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन येथील पेशवेवाडा येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये…

महायुतीतील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेत एकमेकांशी भिडणार

पुणे (निवडणूक विशेष) राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसोबत सामंजस्याने राहून राज्याचा कारभार चालवत आहेत अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मात्र स्थानिक…

गावठी कट्टा बनवणारी फॅक्टरी पुणे पोलिसांनी केली उध्वस्त मध्य प्रदेश मधील बडवानी जिल्ह्यात केली कारवाई

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे पोलिसांना वारंवार स्थानिक गुन्हेगारांकडून गावठी कट्टे मिळत होते अशाच प्रकारच्या काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हेगारांकडून चार गावठी कट्टे आणि पाच जिवंत काढत…

नायगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विजय विठ्ठल चौधरी तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय गुळुंजकर यांची निवड

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) नायगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विजय विठ्ठल चौधरी व उपाध्यक्ष पदी दत्तात्रय रामचंद्र गुळुंजकर यांची निवड करण्यात आली.नायगाव ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली .यावेळी सभेत महात्मा गांधी तंटामुक्त…

भाडेकरुंची व नोकरांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक, भाडेकरूची माहिती न दिल्याने लोणी काळभोरमध्ये घरमालकावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) अंतर्गत घरमालक यांनी भाडेकरु ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेण्यासाठी याची माहिती पोलीसांना…

हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन मूळ मालकांना परत,पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ चा स्तुत्य उपक्रम

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५, पुणे शहर यांच्या अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन मधील हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यासाठी नेताजी मंगल कार्यालय हडपसर पुणे…

राजगुरूनगर नगरपरिषद | १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात तर नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार रिंगणात,४० उमेदवारांची माघार

राजगुरूनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठीच्या ४० उमेदवारांनी माघार घेतली. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या एका उमेदवाराने माघार घेतली आहे. आता…

जालन्यात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारून केली आत्महत्या

जालना (हवेलीनामा वृत्तसमूह) जालन्यात एका शाळकरी विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण जरी स्पष्ट झाले नसले तरीही शिक्षकाच्या चाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप पालक करत असल्याची प्राथमिक…

दुबईत एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचे तेजस कोसळले

नवी दिल्ली (हवेलीनामा वृतसमूह) दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचे तेजस हे विमान कोसळले यात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे विमान दुबई येथे…