BIG BREAKING ! लोणी काळभोर मध्ये मुख्य चौकात गॅस सिलेंडरचा स्फोट, महिला गंभीर जखमी
लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर येथील नेहरू चौका शेजारी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात एक महिला गंभीर जखमी झाली असून या स्फोटानंतर घराची खिडकी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी…
