Author: sharad pujari

लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद ; तरीही भगीनींनी मला आमदार केलं -आमदार बाबाजी काळे

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : राज्यात लाडकी बहीण योजनेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत असतानाही विधानसभा निवडणुकीत खेड-आळंदी मतदारसंघातील भगीनींनी मात्र माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून देऊन इतिहास घडविला. माझ्या विजयात…

बंदी असताना गुटख्यावर कार्यवाही होत नसल्याने बनावट गुटखा कारखाना काढण्याचे धाडस, बाजारपेठेत बनावट गुटख्याच्या होत होता पुरवठा

पुणे (हवेलीनामा) राज्यात गुटखा बंदी असताना अवैध मार्गाने परराज्यातून गुटख्याची आयात करून गुटखा विक्री सर्वात चालू असताना या अवैध धंद्यावर कारवाई होत नाही हे लक्षात आल्यानंतर इतर राज्यातून आलेल्या व्यक्ती…

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात ध्वजारोहण सोहळा २९ डिसेंबर रोजी

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य…

स्पा सेंटरमध्ये चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेची कारवाई,दोन महिलांवर गुन्हा

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीवरून खराडी, चंदननगर मधील संभाजीनगर येथील “ए वन स्पा” सेंटरवर छापा टाकून पाच पीडिताची सुटका केली तर…

स्माईल फाऊंडेशन व हरे रामा हरे कृष्ण फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

केडगाव (हवेलीनामा प्रतिनिधी) स्माईल फाऊंडेशन व हरे रामा हरे कृष्ण फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष आनंद थोरात आणि राष्ट्रीय अध्यक्ष- भटक्या विमुक्त जाती जमाती महासभा…

अवसायक आणि प्रसासकांनी मागितली आठ कोटीची लाच, ३० लाखाची अनामत स्वीकारताना ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) शासनाच्या सहकार विभागाकडून नेमणूक केलेले लिक्विडेटर व खाजगी व्यक्ती याचवर ८ कोटी रुपयांची लाच मागणी व ३० लाख रुपये स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहात अडकले. लाजलुपत विभागाने…

आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद,तब्बल ८०८८ नागरिकांची तपासणी

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर जिल्हा परिषद गटातील आळंदी, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांत सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने, आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून,…

खरपुडी खंडोबा मंदिराचे कुलूप तोडून चोरी,४० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : खरपुडी खंडोबा (ता. खेड ) येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा मंदिरात शुक्रवारी (दि ५) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली.…

टीईटी परीक्षा विरोधात आज राज्यातील शाळा बंद राहणार

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र राज्य शासनाने शालेय शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्तीची केल्यानंतर राज्यातील सर्व शिक्षकांनी आज शाळा बंद ठेवून या जाचक अटीचा विरोध दर्शवला आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार…

राजगुरुनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : राजगुरुनगर येथे प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. येथील अंखंड हरिनाम सप्ताहाचे हे ४६ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…