Author: sharad pujari

चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : वाफगाव (ता.खेड) परिसरातील शेतकरी व पाणी वाटप संस्थेचे संचालक यांनी येथील चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बुधवारी ( दि.१० ) धरणे आंदोलन केले. यावेळी…

सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा..! आमदार महेश लांडगे

नागपूर (हवेलीनामा) पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात ८ हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत १ लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर…

SPORTS NEWS ! भेकराईमाता माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक प्रविण भोसलेंचा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) भेकराई माता विद्यालयाचे सहशिक्षक प्रवीण भोसले यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा 4249 किलोमीटरचा आशिया खंडातील सर्वात मोठा सायकल प्रवास करून एक कीर्तीमान मिळवला त्यांच्या या कामगिरी मुळे…

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर (हवेलीनामा) महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचा आज नागपूर शहरात गौरव झाला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना ‘दिव्यांग भूषण पुरस्कार 2025’ या…

वारंवार सहकार कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवहार, अनियमितता असल्याने प्रादेशिक सहसंचालकांकडून यशवंतच्या कार्यकारी संचालकांना मागितला खुलासा

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर ता. हवेली, जि. पुणे येथे विद्यमान संचालक मंडळ, चेअरमन आणि कार्यकारी संचालक हे कायद्याने व संस्थेच्या घटनेनुसार अपेक्षित कर्तव्ये पार पाडत नाहीत.…

हमालीला, श्रमाला आणि कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली, डॉ बाबा आढाव यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला – डॉ. गणेश राख

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) माझे मूळ गाव करमाळा जिल्हा सोलापूर त्याकाळी करमाळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून किंबहुना सर्व सोलापूर जिल्हाच दुष्काळी पट्टा म्हणून प्रसिद्ध होता. पाऊस कधीतरी पडायचा. त्यामुळे आमच्या…

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी राज्य शासनाकडून मदत जाहीर

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) राज्यात विविध जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले.यासाठी राज्य शासनाने ४ लाख ६ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी ४८२…

रणसिंग महाविद्यालयाच्या हरीश डोंबाळे ला सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) कळंब (ता.इंदापूर ) येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला न्हावी (ता. इंदापूर ) येथील हरीश दिपक डोंबाळे यांने…

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचा उसाचा दर रु. ३३५० – हर्षवर्धन पाटील “शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य”

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोग बाबुराव बोत्रे-पाटील चेअरमन ओंकार शुगर अँड डिस्टिलरीने चालु सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या…

इंदापूर तालुक्यात शासकीय कार्यालयात वाढता राजकीय हस्तक्षेप ! गोरगरीबांची कामे रखडली; अधिकारी पाच-पाच वर्षे एकाच पदावर कायम

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुक्यात सध्या शासकीय कार्यालयामधील कारभारा बाबत जनतेत प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे.अनेक विभागांमध्ये अधिकारी पाच ते सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पर्यंत एकाच ठिकाणी…