Author: sharad pujari

नामांकित हॉटेल जयश्री एक्झीक्यूटिव्ह रेस्टॉरंट बार ॲन्ड लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय,दोन महिलांची सुटका तर दोन ताब्यात

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील नामांकित हॉटेल जयश्री एक्झीक्यूटिव्ह रेस्टॉरंट बार ॲन्ड लॉजिंग वर चक्क वेश्या व्यवसाय चालू असल्याने त्या ठिकाणी लोणी काळभोर…

चाकण नगरपरिषद निवडणूकीच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

संजय बोथरा चाकण , (हवेलीनामा वृतसमूह) : चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात…

प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान आयोजित “स्वस्थ नागरिक सशक्त परिवार”आरोग्य शिबीर

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) मांजरी गावचे माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांच्या वतीने प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान आयोजित “स्वस्थ नागरिक सशक्त परिवार” अभियान जिल्हा परिषद गट नंबर ४० मधील थेऊर आव्हाळवाडी गटातील…

मंदोशीत गॅस सिलिंडरचा स्फोट,छप्पर कोसळले ; एकजण गंभीर

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : मंदोशी (ता. खेड) येथील जावळेवाडीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, यामुळे घराचे छप्पर कोसळले व एकजण गंभीर जखमी झाला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी…

” श्री सेवागिरी महाराज की जय”च्या जयघोषाने दुमदुमली पुसेगाव नगरी, श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवासाठी सुमारे ७ ते ८ लाख भाविकांची हजेरी”

सातारा (हवेलीनामा वृतसमूह) परमपूज्य सदगुरु “श्री सेवागिरी महाराज की जय” “ओम नमो नारायणा ” च्या जय घोषात,बेलफुलांची उधळण करत मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात गुरुवारी श्री सेवागिरी महाराजांचा ७८वा रथोत्सव…

पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देणाऱ्या माहितीयुक्त राजगुरुनगर बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी व ग्राहकांच्या आर्थिक बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी येथील राजगुरुनगर सहकारी बँकेने सौरऊर्जा योजनेबाबत मार्गदर्शक दिनदर्शिकेचे प्रकाशन जेष्ठ नागरिक सभासदांच्या हस्ते…

सातारा भूषण पुरस्कार डाॅ.ज्येष्ठराज जोशी यांना जाहीर, २८ डिसेंबर रोजी होणार पुरस्कार समारंभ

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) येथील रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा 2025 सालचा 35 वा सातारा भूषण पुरस्कार कराड तालुक्यातील मसूर येथील ज्येष्ठ संशोधक डाॅ.ज्येष्ठराज जोशी यांना येत्या 28 डिसेंबर…

हडपसर दुर्गसंवर्धन परिवाराच्या पथकातील युवकाचा भोरगिरी किल्ल्यावर मृत्यू

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : हडपसर दुर्गसंवर्धन परिवाराच्या पथकातील एका तरुणाचा भोरगिरी (ता. खेड) किल्ल्याच्या पायथ्याशी ओढ्यात पडून मृत्यू झाला. ओंकार देविदास लोहार (वय २१, रा. हडपसर, पुणे)…

BIG BREAKING ! पाचगणी तेरा ग्रॅम कोकेन जप्त, दहा संशयित पर्यटक ताब्यात. 43 लाखांचा मुद्देमाल जप्त.

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यातील पाचगणीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचगणी पोलिसांनी आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मुंबईवरून आलेल्या स्कोडा आणि एमजी हेक्टर या आलिशान वाहनांमधून…

ANTI CORRUPTION ! गेट वारंट रद्द करण्यासाठी हवालदराकडून २ हजाराच्या लाचेची मागणी

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) जेजुरी पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार व खाजगी इसम यांनी गेट वारंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी केल्याने त्यांच्या विरोधात लाचमागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली. लाचलुचपत…