आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धेत अतुल चौधरी यांनी अपूर्व कामगिरी
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘हाफ आयर्न मॅन २०२४’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धेत अतुल चौधरी सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी अपूर्व कामगिरी करत ‘आयर्न मॅन’…
ज्ञानेश्वर कटकेसह प्रदीप कंद आणि शांताराम कटकेंचाही उमेदवारी अर्ज, महायुतीतील धुसफूस कोणाच्या पथ्यावर
थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा, शरद पुजारी) शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अखेर महायुतीतील दुफळी समोर आली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते जिल्हा परिषदेचे माजी…
शिरूर हवेली मध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करत ज्ञानेश्वर कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढत.
थेऊर- (हवेलीनामा वृत्तसेवा बापूसाहेब धुमाळ) शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने ज्ञानेश्वर कटके यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी…
जोरदार शक्तीप्रदर्शनकरत बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
जोरदार शक्तीप्रदर्शनकरत भरला बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी अर्ज..! पुणे-(हवेलीनामा बापू धुमाळ) वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाच्या वतीने माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना पक्षाकडून उमेदवारी…
हवेलीतील भाजप कार्यकर्त्यांत संभ्रम, प्रदीप कंदांच्या निर्णयाकडे लक्ष
थेऊर (हवेलीनामा, शरद पुजारी) शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदार संघ असल्याने भाजपमधील कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघातून भाजप पक्षाने निवडणूक लढवावी असा विचार गेल्या काही महिन्यात केला तशी…
लाचलूचपत प्रतिबंधक कायद्याविषयीच्या कार्यशाळेचे पुण्यात पहिल्यांदा आयोजन;आझाद परिंदे ग्रुपच्या अॅड. स्वराज सुरेश तांदळे यांचे मार्गदर्शन
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याविषयी पहिली कार्यशाळा पुण्यातील कदमवाकवस्ती येथील मनाली रिसॉर्ट च्या सभागृहात आजार परिंदे ग्रुपने आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये भ्रष्टाचार विरुद्ध लढा व शासकीय निर्णय…
तडीपार गुन्हेगारास केसनंद मधून अटक,युनिट ६ ची कारवाई
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयासह जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट सहा पथकाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील केसनंद येथून ताब्यात घेऊन त्यास पुढील कारवाईसाठी वाघोली…
शिरुर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीतच वर्चस्वाची लढाई
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) विधानसभा निवडणुकीला रंग चढत असताना हळूहळू प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट होत असून बहुप्रतीक्षेत असलेल्या शिरुर हवेली मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले…
अटक टाळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाकडून लाचेची मागणी
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आपल्या मुलाला अटक करुन नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीसातील शिरुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यावर असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी इसमावर लाच मागितल्या…
मुंबईतील जाहिरात कंपनीस फसवणारा पुण्यात जेरबंद
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) मुंबई येथील जाहिरात कंपनीत फसवणूक करून पळून गेलेल्या ठगास पुण्यात जेरबंद करण्यात आले त्याचेकडील साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे येथील फिनविन जाहिरात कंपनीत…
