न्यूज फ्लॅश

पेठगावचे आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी स्नेहभेटीचे आयोजन; दिवाळीच्या निमित्ताने साधला सुसंवाद! किल्ले सिंहगडावर उत्साहात पार पडला ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम; हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडे लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता.

ANALYSIS ! सिद्धांत तुपे प्राचारत चढता आलेख, विकासकामे आणि थोरांच्या आशीर्वाद पाठीशी

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर पंचायत समिती गणात निवडणुकीच्या अनुषंगाने जबरदस्त चुरस निर्माण होते आहे, या गणात रंगतदार लढाई अपेक्षित असून सिध्दांत तुपे यांनी श्री चिंतामणी मंदीरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात…

BIG BREAKING NEWS ! वडूजमध्ये सुमारे तीस लाखाची बनावट खते व कीडनाशके कृषी विभाग व पोलिसांकडून जप्त.

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) हुतात्म्यांची नगरी असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये आज शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट खते व कीटकनाशक जप्त करण्यात कृषी विभाग व पोलिसांना यश आले आहे. सुमारे…

BIG BREAKING NEWS ! भाजपचे शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादीत प्रवेशाच्या उंबरठ्यावर ? अकरा वर्षांनंतर ‘स्वगृही’ परतीची चर्चा

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील राजकारणात अनेक घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यातच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा…

साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग अडचणीत; शिष्टमंडळ जाणार अमित शाहांच्या भेटीला – हर्षवर्धन पाटील

दिपक खिलारे, इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) देशामध्ये चालु गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेचा असलेल्या रू. ३८५० या दरामध्ये आता सुमारे रू. ३०० ची घसरण झाली आहे. तसेच इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षापासून…

वीर धरणात कोथरूडच्या युवकाचा बुडून मृत्यू, ३० तासाच्या शोधानंतर सापडला मृतदेह

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वीर धरण(ता. खंडाळा) येथे एक युवक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ३० तासांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह सापडला. विनोद सुरेश गेंडे (वय…

जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे रुग्णाचा जीव जावू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्यावी. बोगस डॉक्टर आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. या कामाच्या प्रगतीचा…

वैदिक परंपरा टिकवण्यासाठी दोन वेदमूर्तींचे कार्य अलौकिक आणि जगत मान्य.. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले.

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात वेद पठणामध्ये जागतिक दर्जाचे अलौकिक असे कार्य करणाऱ्या दोन नामवंत वेदमूर्तींचा…

श्री समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड यांच्या रक्तदान आणि महाआरोग्य शिबिरास सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).येथील श्री समर्थ सदन संस्कृतीक केंद्र .पंचपाळी हौद सातारा येथे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान आणि महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मंडळाचे कार्यवाह समर्थ…

विद्यार्थ्यांनी अनुभवला बँकेचा दैनंदिन व्यवहार,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत साक्षरता सहलीचे आयोजन

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) संत तुकाराम शिक्षण संस्था संचलित वाडेबोल्हाई येथील अनुसया तुकाराम पठारे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केसनंद येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शैक्षणिक भेट देऊन…

वाफगावमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेकदिन सोहळा साजरा

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा वाफगाव ( ता.खेड ) या त्यांच्या जन्मगावी होळकर किल्ल्यात उत्साहात साजरा झाला. मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक,…