समर्थ सोशल फाऊंडेशन आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा “राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत” पुरस्कार दिक्षित सरांना जाहीर
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) “समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो.प्रा.लि. आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र अंतर्गत सुरु असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या…
