थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह)

             समाधान विजय चव्हाण हा इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आळंदी (म्हातोबा) ता.हवेली येथील त्याच्या घरातून रागावून निघून गेला आहे.

त्याचे आई वडील शोध घेत असून याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.लोणी-काळभोर पोलीसांकडून तपास सुरु आहे

तरी वरील वर्णनाचा मुलगा सापडल्यास कृपया खालील नंबर वर संपर्क करावा.

9545721033

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *