Category: मुख्य बातम्या

वीर धरणात कोथरूडच्या युवकाचा बुडून मृत्यू, ३० तासाच्या शोधानंतर सापडला मृतदेह

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) वीर धरण(ता. खंडाळा) येथे एक युवक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ३० तासांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह सापडला. विनोद सुरेश गेंडे (वय…

जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे रुग्णाचा जीव जावू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती द्यावी. बोगस डॉक्टर आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. या कामाच्या प्रगतीचा…

वैदिक परंपरा टिकवण्यासाठी दोन वेदमूर्तींचे कार्य अलौकिक आणि जगत मान्य.. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले.

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात वेद पठणामध्ये जागतिक दर्जाचे अलौकिक असे कार्य करणाऱ्या दोन नामवंत वेदमूर्तींचा…

श्री समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड यांच्या रक्तदान आणि महाआरोग्य शिबिरास सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).येथील श्री समर्थ सदन संस्कृतीक केंद्र .पंचपाळी हौद सातारा येथे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान आणि महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मंडळाचे कार्यवाह समर्थ…

विद्यार्थ्यांनी अनुभवला बँकेचा दैनंदिन व्यवहार,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत साक्षरता सहलीचे आयोजन

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) संत तुकाराम शिक्षण संस्था संचलित वाडेबोल्हाई येथील अनुसया तुकाराम पठारे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केसनंद येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शैक्षणिक भेट देऊन…

वाफगावमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेकदिन सोहळा साजरा

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा वाफगाव ( ता.खेड ) या त्यांच्या जन्मगावी होळकर किल्ल्यात उत्साहात साजरा झाला. मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक,…

आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट २३ जानेवारीपासून,एमआयटी एडीटी विद्यापीठात रंगणार राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेचा थरार

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ऊस दरासंदर्भातील ‘त्या’ खटल्यातून निर्दोष मुक्तता

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी): एकसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटना असताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्ना संदर्भात त्यांनी अनेक मोठी आंदोलने यशस्वी केली. पण कालांतराने याचे २ नव्हे तर ३ गट पडले. पण…

बोचऱ्या थंडीमुळे व्हायरल आजारांनी जिल्हा ग्रासला,हवामान बदलाचा परिणाम; दवाखाने हाऊसफुल्ल

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) हवामानातील सतत होणारेबदल आणि वाढलेली बोचरी थंडी यामुळे जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. शहरासह ग्रामीण भागात ताप, अंगदुखी, कणकण, सर्दी, खोकला, घसा दुखणे…

महिला भगिनींच्या सशक्तीकरणासह शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी श्री प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार शिक्षण क्रांती

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) प्रगत राष्ट्राच्या उभारणीमध्ये महिलांचा सहभाग अनन्यसाधारण असून त्यांच्या शैक्षणिक व शारीरिक सबलीकरणासाठी श्री प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक दर्जा उन्नत करण्यासाठी तसेच…