Category: पुणे

22जानेवारीला थेऊर येथील चिंतामणी मंदीरात आनंदोत्सवाचे आयोजन.रामभक्तांच्या उत्साहाला उधाण

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊरमध्ये रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून घरोघरी अक्षता वाटपाचे काम जोमाने सुरू आहे. श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीराम मूर्ती…

लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या वार्ड क्रमांक सहामध्ये शुद्ध पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह ) लोणी काळभोर(ता.हवेली) ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोग 2023/24 निधीतून वार्ड क्रमांक 6 मधील तरवडी रानमळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांसाठी विनामूल्य शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आरो फिल्टर बसवण्यात…

हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अमृत बोरकर व राजू दगडे यांची निवड

पुणे – (हवेलीनामा वृत्तसमूह ) राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्या हवेली तालुका वरिष्ठ उपाध्यक्षपदी अमृत बोरकर व राजू मारुती दगडे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिरूर…

शिवनेरी गड ते पुरंदर गड स्वराज्य संघ पालखी सोहळ्याचे थेऊरमध्ये स्वागत

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) छत्रपती शिवरायांनी आपल्या निवडक सहकार्याच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यातून हिंदवी स्वराज्य उभे राहिले देव, देश आणि धर्म यासाठी या स्वराज्याची उभारणी केली आणि अशा…

आळंदी म्हातोबात दशक्रिया विधीत सर्पमित्रांकडून जनजागृती जवळकर कुटुंबाने एक हजार कल्पतरू वृक्षांचे केले वाटप

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह ) हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची या गावातील तरुण शेतकरी आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक व आळंदी मातोबाची नवरात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष चित्रसेन जवळकर वय 35 वर्ष यांचा शेतामध्ये…

भिमा कोरेगावला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांना थेऊरमध्ये अल्पोहारचे वाटप हवेली तालुका आर पी आय अध्यक्ष मारुती कांबळे यांनी करून भीमसैनिकांचे स्वागत केले.

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह ) भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून भीमसैनिक लाखोंच्या संख्याने मानवंदना देण्यासाठी येतात १जानेवारी हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करतात यावर्षी शौर्यदिनाला 206 वर्ष…

दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी लोकसेवकासाठी लाच मागणारा खाजगी इसम ACB च्या जाळ्यात

पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये दाखल दाखल गुन्ह्यात पोलिसांना सांगून जामीन मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी लोकसेवकाकरता पंचवीस हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या खाजगी इसम वकील शुभम गजानन…

नाट्य प्रयोगानंतर शरद पोंक्षे यांनी सभागृहाच्या दुरावस्थेचा वाचला पाढा

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) अभिनेते शरद पोंक्षे यांचा 26डिसेंबर रोजी अमरावती मधील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात नथुराम गोडसे हा नाट्य प्रयोग झाला. नाट्य प्रयोग झाल्यावर त्यांनी सभागृहातील सोयीसुविधांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे आलेला अडचणींचा…

आळंदी म्हातोबा येथील तरुण शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय शेतकऱ्याला नागाने दंश केल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. २८)…

सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाचे मर्गूबाईचा गाडा घेऊन कडक लक्ष्मीच रुप धारण करुन विविध मागण्यासाठी आंदोलन

पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या संपाकडे राज्यसरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे 4 डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य कृती समिती, अंगणवाडी संघ यांनी संप केला आहे राज्यातील अंगणवाडी…