एक देश एक निवडणूकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
नवी दिल्ली (हवेलीनामा वृत्तसमुह) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या…
