महा ई-सेवा केंद्र चालक ॲटीकरप्शनच्या जाळ्यात
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) महा ई सेवा केंद्र चालकाने तक्रारदाराकडून उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी काढून देण्यासाठी पाच हजार रुपये लागतील असे सांगून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात 2500 रुपये…
