सांगा आम्ही काय गुन्हा केला? : लक्ष्मण गायकवाड,ज्येष्ठ लेखक-प्रकाशकांचा साहित्य संमेलनात सत्कार
अतुल देशपांडे यांजकडून, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत,सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) : सांगा आम्ही काय गुन्हा केला? अजूनही आमच्याकडे चोर, दरोडेखोर म्हणूनच का पाहिले जाते, आम्हाला अजूनही संविधानाच्या बाहेर का ठेवलेले…
