प्रचंड उत्साहात हवेलीत मतदान प्रक्रिया पार
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर हवेली मतदारसंघातील पूर्व हवेलीत असलेल्या सर्वच गावांमधून मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली मतदारांमधील उत्साह पहावयास मिळत होता सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडीमुळे मतदानाचा टक्का वाढला नाही…
