Author: sharad pujari

वाघोलीत डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले,यात तीन जण मृत्युमुखी मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश.

वाघोली – (हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे नगर महामार्गावर वाघोली (ता.हवेली) येथील केसनंद फाटा येथे डंपरच्या भीषण अपघातात अमरावतीहून पुण्याला मंजूरीसाठी आलेल्या वाघोलीतील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील तीन जण ठार तर सहा जण…

गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांची कारवाई, दोन टेम्पोसह अठरा लाख अठावन्न हजाराचा माल जप्त.

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) अवैधरित्या गुटखा वाहतुक करणा-या दोन जण पोलिसांच्या ताब्यात तब्बल ८,५८,०००/- (आठ लाख अठावन्न हजार रुपये) किंमतीचा गुटखा व १० लाख रुपये किंमतीचे दोन टेंम्पो असा एकुण १८,५८,०००/-…

यशवंतराव चव्हाण क्रीडा महोत्सव थेऊर येथील तारमळा शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंयक्ताची चमकदार कामगिरी

थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत लोणीकंद येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत ५० मीटर धावणे लहान गट मुली या गटात थेऊर (ता.हवेली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…

आंतरराज्यातील घरफोडी करणाऱ्या टोळीकडून जप्त केलेले मोबाईल पोलिस आयुक्तांच्या हस्ते मोबाईल शॉपी चालकास केले सुपूर्त.

पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) १४जुलैला सहकारनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चव्हाणनगर कमानी शेजारी असलेल्या एका मोबाईल शॉपीच्या दुकानाचे शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करुन सतरा लाख ब्यायऐंशी हजार चारशे (१७,८२,४७९) रुपये किंमतीचे…

शिरूर हवेली मतदारसंघातील वाघोली, उरुळी कांचन ते हडपसर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची आमदार ज्ञानेश्वर कटके यांची हिवाळी अधिवेशनात मागणी.

वाघोली – (हवेलीनामा वृत्तसेवा) शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आज विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मतदारसंघातील वाहतूक कोंडी तसेच बिबट्याचा नागरिकांवर होणारे जीवघेणे हल्ले राखण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची…

हॉटेलमध्ये चोरी करणारा आरोपी युनिट-४ ने केला जेरबंद

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) बनाना लीफ कल्याणी नगर येथे हाॅटेलमध्ये चोरी करणारा गुन्हे शाखेच्या युनिट-४ करुन जेरबंद करण्यात आला आहे. युनिट-४ कडील पथक येरवडा पोलीस स्टेशन येथे गस्तीवर असताना, पोलीस.हवालदार. हरीश…

लोणी-काळभोर पोलिसांच्या तत्परतेमुळे घरातून निघून गेलेला मुलगा पालकांकडे सुपूर्त

लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा ) लोणी स्टेशन येथील अल्पवयीन मुलगा रूसून निघून गेला घरातील सर्व नातेवाईकांकडून त्याचा शोध घेण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेऊन व्हाट्सअप गृपला मेसेज व फोटो टाकले होते…

मांजरी खुर्दमध्ये अवैध हातभट्टी उध्वस्त, गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील मांजरी खुर्द परिसरात मुळा मुठा नदीकडेला अवैध हातभट्टी गुन्हे शाखा युनिट 6 कडून उध्वस्त केली.घटनास्थळावरून सुमारे ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ४००० लिटर…

लोणी स्टेशन चौकात भीमसैनिकांच्या वतीने परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन.

लोणी काळभोर – (हवेली नामा वृत्तसेवा) परभणी येथे संविधान शिल्प विटंबना झाल्यावर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असताना आंदोलक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडी…

पै.युवराज काकडे युवा मंच तर्फे मोफत नेत्र रोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ३०३नागरिकांची तपासणी

थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) युवराज काकडे युवा मंच व बुधराणी हॉस्पिटल पुणे व सुपर आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र रोग शिबिर थेऊर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद…