Author: sharad pujari

प्रतिभा आणि तरुणाईचा जल्लोष ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू’व्हाईब्स’ उत्साहात संपन्न

लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव “यू-व्हाईब्स २०२५” मोठ्या उत्साहात पार पडला. एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या कोथरूड, लोणी काळभोर, आळंदी,…

थेऊर महावितरण कार्यालय कार्यभार रामभरोसे, नागरिक संपर्क करून बेजार

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावातील महावितरण कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालू असून याकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे गेली अनेक दिवसांपासून महावितरणच्या ग्राहकांच्या…

खामगाव–तांबेवाडी परिसरात बिबट्याची वाढती दहशत,शेतकऱ्यांच होतंय नुकसान,

दौंड (हवेलीनामा प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील खामगाव–तांबेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालीत मोठी वाढ झाली असून ग्रामस्थ व शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. पहाटे आणि रात्री बिबट्या दिसत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर…

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ११ तर नगरसेवक पदासाठी १६५ अर्ज दाखल

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सन २०२५ ते २०३० च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी अकरा तर २१ नगरसेवक पदासाठी १६५ नामनिर्देशन…

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

कोलवडी (हवेलीनामा) हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शाखा कोलवडी यांच्या वतीने त्यांच्या तैरचित्रास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली पाहण्यात आली. शिवसेना विभाग प्रमुख सदाशिव गायकवाड शिवसेना…

गाव पुढाऱ्यांपासून इच्छुक उमेदवार दूर, सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांवर प्रचार यंत्रणेची जबाबदारी

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत गाव पुढार्‍यांची आवश्यकता इच्छुक उमेदवारांना राहिलेली नाही प्रचार यंत्रणेची जबाबदारी आता सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांवर येऊन पोहोचलेली आहे गावातील वाड्या वस्त्यांवर वेगवेगळ्या तरुण…

गिनीज बुक रेकॉर्डची राधा म्हैस छत्रपती कृषी 2025 प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा येथील श्री छत्रपती कृषी महोत्सव २०२५ प्रदर्शनामध्ये यावर्षी दिनांक १९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान लक्षवेधक ठरणार जगातील सर्वात कमी…

हृदयद्रावक ! सडक दुर्घटनेत लागलेल्या आगीत ४२ भाविक जिवंत जाळले गेले, २० महिला व ११ मुलांचा समावेश

नवीदिल्ली (वृतसमूह) सौदी अरेबिया येथील मक्का येथून मदिना कडे जाणारी बस एका डिझेल टँकरला धडकल्याने लागलेल्या गीत 42 भारतीय जिवंत जाळल्या गेल्याची घटना समोर येत असून यामध्ये 20 महिला व…

इंदापूर परिसरात पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोरात

इंदापूर (हवेलीनामा वृतसमूह) इंदापूर तालुक्यातील निमसाखर गाव परिसरात सध्या पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी फेक कांदा विस्कटून नव्याने रोपे टाकण्याचे काम वेगाने सुरू केले असून, सकाळपासून शेतात…

हवेलीच्या तहसीलदारपदी अर्चना निकम – संवेदनशील कामकाजाची मोठी जबाबदारी

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिष्ठा असलेल्या आणि नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हवेली तालुक्याच्या तहसीलदारपदी अर्चना निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव मनिषा जायभाये यांनी याबाबतचे आदेश जारी…