Author: sharad pujari

अहिल्यानगरच्या दिया छाजेड व इशिका अडसूळ यांचा जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपवर भारताचा झेंडा,७० देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत जगात प्रथम

अहिल्यानगर (हवेलीनामा प्रतिनिधी) उत्तर युरोप खंडातील एस्टोनिया देशात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत यावर्षी अहिल्यानगरच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजीत अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी…

ऐतिहासिक जावळीला ड्रग्ज प्रकरणामुळे गालबोट,ग्रामीण भागातही अमली पदार्थांची पाळेमुळे

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जावळी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांचकारी इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. याच ऐतिहासिक जावळीच नाव राज्यभर गेले, तेही नको त्या कारणाने. तालुक्यातील सावरी या छोट्याशा…

मुंबईवाले आले, अन कारवाई करुन गेले, स्थानिक पोलिसांचे हात वर.

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जावळी तालुक्यातीलसावरी गावात शनिवारी सकाळी छापा घालून मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर मुंबई, पुणे, साताऱ्यातील पाच दिवसांतील कारवाईत एकूण सुमारे ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल…

फलटणमध्ये ऐन थंडीत वाढला प्रचाराचा उष्मा. पालिकेच्या निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप; नेत्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, कोपरा सभांवर भर

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) :न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण पालिकेची निवडणूक नक्रिया लांबणीवर गेली आहे. त्यामुळे सव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आल्याने आता प्रचाराने चांगलाच वेग बेतला आहे. सर्वच पक्षांचे नेते आणि डमेदवार यांनी…

जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना जीवन गौरव पुरस्कार

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणाऱ्या इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्काराचे वितरण बुधवारी (ता. १७) दुपारी चार वाजता…

नीरा भीमा कारखान्याकडून दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बिल रु. ३१०१ प्रमाणे बँकेत जमा-भाग्यश्री पाटील

इंदापूर : (हवेलीनामा प्रतिनिधी) ‌शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन २०२५-२६ च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या दि. १६ ते ३० नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्याचा…

ANTI CORRUPTION ! नायब तहसीलदाराने मंडलाधिकारी यांना पगारपत्र तयार करण्यासाठी मागितली लाच

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार यांनी पदोन्नतीवर असलेल्या सोरेगाव मंडलधिकारी यांना पगारपत्र तयार करून साहेबाना सांगून लवकरात लवकर पगार करून देण्यासाठी ६० हजार रुपयाची लाच…

राजगुरुनगरमध्ये खाजगी शिकवणी वर्गात खुनाचा थरार,किरकोळ वादातून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : राजगुरुनगर शहरात एका खाजगी शिकवणी वर्गात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत गंभीर…

फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL! – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई (हवेलीनामा वृतसमूह) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते आज मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लिओनेल मेस्सी…

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात अपुर्व विज्ञान मेळावा उत्साहात

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : वाफगाव (ता.खेड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात एक दिवसीय अपुर्व विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी रांगोळी स्पर्धा व…