Author: sharad pujari

PUNE CRIME ! पार्किंग केलेली बुलेट पळवणारे दोन जण वाघोली पोलिसांनी केले गजाआड

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) बाहेरच्या जिल्हयातून येऊन वाघोलीतील वसाहतीत पार्किंग केलेली बुलेट पळवून नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांचा वाघोली पोलिसांनी शोध घेऊन त्यांना गजाआड केले. वाघोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक ०५/१२/२०२५ रोजी रात्री…

सातारा जिल्ह्यातील भाजपची घोडदौड लक्षणीय ,आता नजरा झेडपी निवडणुकीवर. एकेकाळच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात, साताऱ्यात भाजपचे ४ चे झाले ४०

अतुल देशपांडे यांजकडून, सातारा (हवेलीनामा) दहा वर्षांपूर्वी झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे केवळ चार नगरसेवक नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि केवळ दहा वर्षातच आता ही संख्या चार वरून…

“फड सांभाळ ऊस तुऱ्याला आला..”शेतातील ऊस तुऱ्याला आला तरीही शेतकरी तुटीच्या आशेवर

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) “फड सांभाळ ऊस तुऱ्याला आला” या मराठी जुन्या सुप्रसिद्ध गीताची आठवण शेतातील ऊस पिकाला आलेल्या तुऱ्यांची दृश्ये पाहिल्यावर ओठावर येतात .सध्या पश्चिम महाराष्ट्रातील विविध सहकारी…

मांजरी उपबाजारमध्ये शेतकऱ्यांची लूट, खरेदीदारांचे कर देखील शेतकऱ्यांकडूनच वसूल

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून वेगवेगळ्या भाजीपाल्यांचे फळभाज्यांची पिकवून बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात शासनाकडून अशा शेतकऱ्यांसाठी बाजार समितीची निर्मिती केली आहे या ठिकाणी शेतकरी आपल्या शेतात…

प्राचार्य विठ्ठल बबनराव गायकवाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

चिंचवड (हवेलीनामा वृतसमूह) शिक्षण क्षेत्रातील मूल्याधिष्ठित, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ ने प्राचार्य विठ्ठल बबनराव गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.स्विफ्ट निफ्ट मीडिया ग्रुप यांच्या…

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या विक्रमी मताधिक्याने साताऱ्यात दिवाळी साजरी

अतुल देशपांडे सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते यांनी तब्बल ४२ हजार ४० मतांनी आघाडी घेत सातारा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांची आघाडी घेऊन संपूर्ण राज्यात विक्रम…

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत सुरेशदास शहा, विजयाचे शिलेदार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

दिपक खिलारे इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत सुरेशदास शहा यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप प्रभाकर गारटकर यांचा १२७ मतांनी…

सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपची मजबूत पकड,शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी

सात नगरपालिका भाजपच्या गोटात.कराडमध्ये राजेंद्र यादव शिंदे गटाची बाजी,वाई मध्ये भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का पाचगणी, महाबळेश्वर मध्ये राष्ट्रवादीने प्रतिष्ठा राखली. अतुल देशपांडे सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद व पंचायत…

राजगुरुनगर नगरपरिषदेवर एकनाथ शिंदेंचा झेंडा ; नगराध्यक्षपदी मंगेश गुंडाळ,नगराध्यक्षपदासह १० नगरसेवक शिंदे शिवसेनेचे

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सन २०२५ ते २०३० च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना- एकनाथ शिंदे गटाचे मंगेश वंसतराव गुंडाळ यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर बाजी मारली.…

चाकण नगर परिषदेत शिंदे गटाची सत्ता लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा गोरे

संजय बोथरा चाकण, (हवेलीनामा प्रतिनिधी) : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मनीषा सुरेश गोरे यांची निवड झाली. तर याच गटाचे एक बिनविरोध सदस्यासह १३ नगरसेवक,…