ससून रुग्णालयावरील शुक्लकाष्ठ सरेनात, ४ कोटी १८ लाखाचा आर्थिक घोटाळा आला समोर
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) ससून रुग्णालयाच्या शासकीय बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या व इतर २३ शासकीय व खासगी व्यक्तींच्या बँक खात्यावर जमा करुन जवळपास ४ कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार…
आर्थिक देवाण – घेवानीतुन उरुळी कांचन हद्दीत गोळीबारानंतर एक बंदुकीसह १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुस केले हस्तगत
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) उरुळीकांचन येथील गोळीबारानंतर यातील मुख्य आरोपीच्या घरातून मोठा शस्त्र साठा पोलिसांच्या हाती लागला असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हयातील…
मानवाचे बेताल वर्तन ओझोन थर घटण्यास कारणीभूत: प्रा. के. डी. कांचन
उरुळी कांचन:- (हवेलीनामा वृत्तसेवा) वातावरणातील ओझोनचा थर हे नियतीने मानवाला दिलेले वरदान असून मानव मात्र त्याच्या बेताल वागण्याने निसर्गाला आणि पर्यावरणाला धोका पोहोचवत राहिला तर मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ…
‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ उरुळी कांचन’ यांच्यातर्फे अभिनेता संदेश चौधरी प्रस्तुत ‘कोण होणार होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा’
‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ उरुळी कांचन’ यांच्यातर्फे अभिनेता संदेश चौधरी प्रस्तुत ‘कोण होणार होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा’ उरुळी कांचन-(हवेनामा वृत्तसेवा) उरुळी कांचनमध्ये रंगला ‘खेळ पैठणीचा’ ‘योगीराज मित्र मंडळ…
तरडे गावच्या उपसरपंचपदी रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड
उरुळी कांचन-( हवेलीनामा वृत्तसेवा) तरडे गावच्या उपसरपंचपदी रंजिता अजय गाढवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तरडे गावच्या उपसरपंच रेश्मा गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बांधकाम व्यावसायिक सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी जाधव यांची निवड.
बांधकाम व्यावसायिक सेलच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेश जाधव यांची निवड उरुळी कांचन,(प्रतिनिधी):-कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील योगेश सुरेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाच्या मध्यम व लहान बांधकाम…
कोरेगावमुळच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजाराम भंडारे यांची निवड
उरुळी कांचन-(हवेलीनामा वृत्तसेवा) ग्रामपंचायत कोरेगावमूळ (ता.हवेली) येथील सरपंच भानुदास जेधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजाराम जयसिंग भंडारे यांची बिनविरोध निवड झाली तसेच तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षपदी संतोष भगवान…
कोरेगावच्या गोळीबार प्रकरणात; उघोगपती दशरथ शितोळेच्या घरातून तब्बल १७५जिवंत काडतूस तर पिस्टलचे४० जिवंत काडतूस हस्तगत.
उरुळी कांचन-हवेलीनामा वृत्तसेवा आर्थिक देवाणघेवाणीतून उरुळी कांचन(ता.हवेली) हद्दीत गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा बडा उद्योजक दशरथ शितोळे ला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करुन त्याच्याकडून एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुस…
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री
मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही,…
हवेली तालुका गोळीबाराने पुन्हा हादरला; सांबरे वाडी येथे झालेल्या हल्ल्यात एक जण ठार तर एक गंभीररीत्या जखमी.
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) हवेली तालुक्यातील गोळीबाराचे सत्र चालूच असून उरुळीकांचन येथील गोळीबार करून जीवे मारण्याच्या प्रयत्नानंतर तालुक्यातील घेरा सिंहगड गावच्या हद्दीत सांबरे वाडी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून (…
