न्यूज फ्लॅश

पेठगावचे आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी स्नेहभेटीचे आयोजन; दिवाळीच्या निमित्ताने साधला सुसंवाद! किल्ले सिंहगडावर उत्साहात पार पडला ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम; हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडे लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता.

१०० वे साहित्य संमेलन न भूतो न भविष्यति व्हावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतुल देशपांडे यांजकडून, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी): शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाल्यानंतर आता १०० वे मराठी…

साहेबरावजी बुट्टे पाटील यांच्यामुळे शिक्षणक्रांती – ह.भ.प. प्राजक्ता झेंडे

किरण खुडे, राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : माजी आमदार व खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साहेबरावजी बुट्टेपाटील यांच्यामुळे ५० वर्षांपूर्वी खेड तालुक्यात हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या रूपाने शिक्षणाची मुहूर्तमेढ…

मूर्तीभंजन हेच माध्यमांचे प्रथम कर्तव्य : गिरीश कुबेर,९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष मुलाखत

अतुल देशपांडे, स्वराज्य विस्तारकछत्रपती शाहूमहाराज साहित्यनगरी,सातारा,(हवेलीनामा प्रतिनिधी) मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही, असे…

सांगा आम्ही काय गुन्हा केला? : लक्ष्मण गायकवाड,ज्येष्ठ लेखक-प्रकाशकांचा साहित्य संमेलनात सत्कार

अतुल देशपांडे यांजकडून, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत,सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) : सांगा आम्ही काय गुन्हा केला? अजूनही आमच्याकडे चोर, दरोडेखोर म्हणूनच का पाहिले जाते, आम्हाला अजूनही संविधानाच्या बाहेर का ठेवलेले…

आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत युनिक किड्सचे यश

संजय बोथरा, चाकण, ( हवेलीनामा प्रतिनिधी) : नुकतेच पुण्यात झालेल्या १५ व्या राष्ट्रीय आणि ८ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत युनिक किड्स ने या वर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे.अशी माहिती संस्थेचे…

प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान व योगेशनाना काकडे युवा मंच यांच्यावतीने रंगणार खेळ पैठणीचा “होममिनिस्टर”, सोळा बक्षीसाची भेट

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) निवडणुकीच्या मतदानामध्ये महिला मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे गेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय नेत्यांकडून या मतदाराला आपलेसे करण्याची संधी घेताना दिसत…

निमसागरमध्ये पौर्णिमेनिमित्त स्वामी आरती संपन्न

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर निमसाखर येथे दत्त मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पोर्णिमा अति उत्साहात साजरी करण्यात आली गावातून श्री स्वामींच्या पादुकांची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली तसेच नवीन वर्षाचा संकल्प…

समाजातील सर्वसामान्य घटकांची सेवा हेच प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानचे उद्दिष्ट

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्यातील एक छोटासा गाव आणि या गावचे सुपुत्र प्रकाशशेठ सावंत यांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित वंचित बेरोजगार तसेच शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासाची आस मणी बाळगून गेली वीस…

आळंदीत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज रथोत्सव हरिनाम गजरात 

अर्जुन मेदनकर यांजकडून, आळंदी ( हवेलीनामा प्रतिनिधी) : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे वार्षिक श्रींची रथोत्सव मिरवणूक श्री क्षेत्र आळंदी नगरीतून संपन्न झाली . यावेळी मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, विद्युत…

वाचनाचा परीघ वाढवा; लेखन आपोआप घडेल ‘संवाद बालकुमार वाचकांशी’ चर्चेत बालकांना मार्गदर्शन

अतुल देशपांडे यांजकडून, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी,सातारा, (हवेलीनामा प्रतिनिधी) “जागतिक दर्जा, भारतीय साहित्य आणि मराठीमधील चांगले साहित्य अशा तीन पातळीवरील वाचन जाणीवपूर्वक करायला हवे. वाचनाचा परीघ वाढवणे आवश्यक आहे;…