नायगावात ग्रामपंचायत कार्यालयासह सार्वजनिक सभागृहाचे भूमिपूजन
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच सार्वजनिक सभागृहाचे भूमिपूजन आणि विविध शासकीय योजनांमधून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाश…
