सारस्वतांच्या उत्सवाला गुरुवारी दिमाखदार साहित्य दिंडीने होणार प्रारंभ,साहित्य प्रेमींच्या स्वागतासाठी सातारा नगरी सज्ज
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तब्बल…
