BIG CRIME ! राजगुरूनगरमध्ये ७० लाखांची घरफोडी ,बंद सदनिकेवर चोरट्यांची नजर
किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : शहरातील होलेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद सदनिकेत घरफोडी करत सुमारे ७० लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस…
