पवनचक्कीच्या तांब्याच्या तारा चोरणारा अट्टल चोरट्याला उमदी पोलिसांनी केले जेरबंद
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा)उमदी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तांब्याच्या तारा चोरणारा चोरट्याला केले गजाआड. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमदी पोलिस स्टेशन हद्दीतील सनमडी (ता.जत जिल्हा सांगली) गावच्या हद्दीतील विनवाईड कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबाला…
