इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर निकाल लागताच इंदापूर शहरात प्रलंबित विकासकामांना सुरुवात
दिपक खिलारे, इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक दोन मध्ये श्रीराम सोसायटी श्रीनाथ सोसायटी व महात्मा फुले नगर येथील लोकांचे रस्त्याचे वारंवार मागणी चौगुले व नलवडे यांच्याकडे केली जात होती त्याचा…
