उरुळी कांचन पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या:शिंदवण्यात हातभट्टीवर छापा टाकून ३९००लीटर गावठी दारू जप्त करुन एक जण घेतला ताब्यात.
पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) उरूळीकांचन पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदवणे गावामध्ये हातभट्टीवर कारवाई करून तब्बल ११२प्लास्टिक कॅन त्यामध्ये सरासरी ३९००लीटर तयार माल जप्त करण्यात आला. पुणे ग्रामीणच्या उरूळीकांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस…
यशवंत च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे
यशवंत च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे
उरुळी कांचन पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत तब्बल 14लाखाचा गुटखा जप्त केला
पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) उरुळी कांचन मध्ये अवैध गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो उरुळी कांचन पोलिसांनी पकडला असून १३लाख ८१हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दिं २४) रोजी…
सहकारनगर पोलिसांनी सायकल चोरास केली अटक; सहा सायकली केल्या हस्तगत.
पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाने सायकल चोरी करणा-या आरोपीकडुन चोरीच्या ०६ सायकली हस्तगत केल्या असून सराईत सायकल चोर अंकुश भाऊसाहेब गोंडगीरे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहकारनगर…
पुणे सोलापूर महामार्गावर दोन टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले यवत जवळील सहपूर येथील घटना
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह)पुणे सोलापूर महामार्गावर यवत ता.दौड जवळ असणाऱ्या सहजपूर, म्हेत्रेवस्ती येथे दुपारच्या सुमारास दोन टेम्पोचा भीषण अपघात होऊन दोन्ही टेम्पो चालक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत. यात प्रमोद अशोक चव्हाण (वय…
गावठी दारू अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांचा छापा चार हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव मूळ व उरुळी कांचन गावामध्ये गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त…
थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे व दोन खाजगी इसम सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर येथील मंडल अधिकारी (सर्कल) यांच्यासाठी नोंद मंजूर करण्यासाठी दोन खाजगी इसम यांना दहा हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती सात हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ…
पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.उरूळीकांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव मूळ येथील इनामदारवस्ती जवळील गुरुदत्त…
