शिक्षण संचालनालयातील वरीष्ठ लिपिकावर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) कायम विनाअनुदानित असलेल्या शाळेत बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान नाशिक येथील शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश काढण्यासाठी पुणे येथील शिक्षण संचालनालयील प्राथमिक शिक्षण विभागातील…
