Author: sharad pujari

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ११२ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा भक्तीभावात संपन्न

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) गोंदवले (ता. माण) येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ११२ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरू माउलींच्या पुण्यस्मरणानिमित्त रात्रीपासूनच संपूर्ण गोंदवलेनगरी रामनामात मग्न…

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती

पुणे, (हवेलीनामा वृतसमूह) “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये रूपांतर करणे आहे,” सिडनी जे. हॅरिस यांचे हेच वचन लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) जगते. उच्च शिक्षणाच्या संधींद्वारे मुलींच्या सक्षमीकरणाला पाठिंबा…

प्रा.राहुल भोसले यांना पीएच.डी पदवी प्रदान

इंदापूर : (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावचे प्रा.राहुल भोसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (छत्रपती संभाजीनगर) पीएच.डी पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. सध्या प्रा. राहुल भोसले हे महाराणा…

जावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा कच्च्या मालाचा साठा जप्त .

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने (युनिट 7) ओंकार दिघे यासह चारजणांना ताब्यात…

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २५० वा जयंतीनिमित्त विशेष टपाल पाकीटाचे अनावरण, भारतीय डाक विभागाचा उपक्रम

किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव येथे होळकर किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने किल्ला परिसराचे सुधारणा काम प्रगतीपथावर आहे, ही वास्तू…

इंदापूरचा क्रिकेट स्टार एजाजला आयएसपीएलमध्ये तब्बल १६ लाख ५० हजारांची बोली

दिपक खिलारे इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूरचा हरहुन्नरी क्रिकेटपटू एजाज शेखलाल कुरेशी याने पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात आपली दमदार छाप उमटवत देशपातळीवर इंदापूरचे नाव गौरवाने उंचावले आहे. देशातील सर्वांत…

‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ – रिंकू राजगुरूची ‘आशा’ १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईन ट्रेलरची जाणीव अधिक ठळक करते.…

PUNE CRIME ! दिवसा घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी केले जेरबंद

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मंगळवार पेठ येथील घराच्या बंद दरवाजाचे कुलुप तोडुन घरातील ७,२९,०००/-रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागीणे व रोख रक्कम चोरीचा गुन्हा समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता…

“संविधान बोलतंय… नागरिकांच्या संवेदनांचा आवाज”पुस्तक प्रकाशन सोहळा”

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित “जागर मानवी हक्कांचा” या मानवी हक्क संवर्धन व जनजागृती कार्यक्रमात विकास कुचेकर लिखित सर्व भारतीय नागरिकांसाठी साकारलेल्या……

इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुक्यातील चेतना कॉलेज ऑफ फार्मसीची गुणवान विद्यार्थिनी कु. आरती आबा कारंडे हिने आपल्या जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्या जोरावर एक नव्हे, तर दोन प्रतिष्ठित…