मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातल्या बरबाद पाडा गावात घरोघरी सांडपाणी व्यवस्थापनाचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे या गावानं स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत लोकसहभागातून प्रत्येक घरात आणि सार्वजनिक ठिकाणी शोषक खड्डे तयार केले आहेत केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाने देखील याची दखल घेतली आहे बरवाड पाडा गावाची लोकसंख्या 119 असून गावात 189 घर आहेत या शोषक खड्ड्यांमध्ये येणारा पाणी हळूहळू जमिनीत मुरत राहतं त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते परिणामी तालुक्यातल्या इतर गावांच्या तुलनेत या गावात मे महिन्याच्या मध्यापर्यंत पाणी टंचाईची समस्या भेडसावत नाही आणि गावात देखील स्वच्छ सुंदर बनला आहे जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाटरकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली, काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गावात असणाऱ्या सांडपाण्याचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारांवर चर्चा घडवून आणली त्यामध्ये सर्व गावाने सांडपाण्याचा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी एक दिलाने सहमती दर्शवली मग यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी आपण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुज्ञेयकामांपैकी काम स्वीकारलं व सर्व घरातला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाले असून यामुळे गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा स्थानपने उघड्यावर येत नाही व त्यामुळे आजार नष्ट झाले आहेत त्यामुळे गाव अतिशय आनंदी आणि आरोग्यपूर्ण वाटत आहे
