थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामेबियातून आठ चित्ते भारतात येणार आहेत तब्बल ७० वर्षानंतर हे चित्ते भारतात दिसणार आहेत.या सर्व चित्त्यानाएकाच दिवशी दोन हेलिकॉप्टरने मध्यप्रदेशातील कुनो येथील अभयारण्यात पंतप्रधान यांना उद्यानात सोडतील.

             या चित्त्याना अनन्याठी एक विशेष विमान नामिबियाला पोहोचले आहे या विमानात चीत्त्यासाठी खास रंगरंगोटी करण्यात आली आहे चित्त्याना कार्गो विमानातून उदयपूरला आणण्यात येईल व त्याच दिवशी हेलीकॉप्टर ने मध्यप्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येईल
           यामध्ये आठ नर व पाच मादी आहेत त्यांचे वय साडेचार वर्ष तर एक दीड वर्ष आणि एक आधीच वर्ष आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *