थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे शहर अंतर्गत येत असलेल्या लोणी-काळभोर पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

लोणी-काळभोर हे पुणे सोलापूर महामार्गावरील विकसनशील शहर असून या पोलिस स्टेशन अंतर्गत येणारा परिसर ग्रामीण भाग आहे.

दत्तात्रय चव्हाण यांनी खडकी पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *