लोणी काळभोर (हवेलीनामा आॕनलाईन) ग्रामपंचायत लोणी काळभोर येथील तरवडी रानमळा – खंडोबा मंदिर दरम्यानच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले या रस्त्याचे एकुण नियोजित खर्च वीस लाख रुपये आहे यावेळी शिरुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मज्जूभाई शेख,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधव काळभोर, विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी पै.राहुल काळभोर, साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर ऊर्फ सनी काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे , रा.युवक कॉ.तालुका अध्यक्ष सागर कांचन ,लक्ष्मण काळभोर लोणीचे पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर,राष्ट्रवादी माहिला कॉ.हवेली तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे,संगिताताई काळभोर माहिला बचत गट अध्यक्ष संगिता काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, ग्रा.पं. सदस्य नागेश काळभोर,गणेश कांबळे तसेच ग्रा.पं. सदस्या ज्योती काळभोर, माधुरी काळभोर, भारती काळभोर, बकुळा केसकर,माजी सरपंच भोलेनाथ शेलार,माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर,माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर,वि.वि.कार्य.से.सह.सोसायटीचे संचालक मोहन काळभोर, गीताराम लांडगे, अमित काळभोर, सागर काळभोर, सचिन काळभोर, इंद्रभूज नारायण काळभोर, राजेंद्र दगडू काळभोर, संतोष आनंदा काळभोर, रमाकांत काळभोर, मिलिंद काळभोर आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
