पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) समाज उभारणीत महत्वाचा घटक असलेल्या बालकांच्या न्याय हक्कासाठी अविरतपणे काम करण्यासाठी,महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण संघाच्या माध्यमातून बालकाचे शिक्षण बालकाचे हक्क,बालकाचे संरक्षण,बालकाचे पोषण,बालकासाठी शासन स्तरावरील विविध योजना, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार अशा बालकांच्या विविध समस्यांवर काम करणे या संघटनेचा हेतू आहे संघटनेची नुकतीच महाराष्ट्र राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी चिंचवड़ साठी पदनियुक्ति बैठक उत्साहात भारती विद्यापीठ संकुल कोथरूड या ठिकाणी पार पडली यामध्ये खालीलप्रमाणे  नियुक्त्या करण्यात आल्या.
        कार्यकारणी पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी हर्षल पटवारी (संस्थापक / प्रदेशाध्यक्ष)नयन पुजारी (संस्थापक कार्याध्यक्ष)ज्ञानदेव इंगळे (संस्थापक सरचिटणीस) डॉ. भालचंद्र कदम (संस्थापक कोषाध्यक्ष)सौ. अँनी मोरिस (संस्थापक उपाध्यक्ष)योगेश सोनार (संस्थापक उपाध्यक्ष) राजू दवने (संस्थापक उपाध्यक्ष)गणेश राऊत (संस्थापक संघटक) सागर खळदकर (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष (क्रीडा)
विशाल भालेराव (प्रशिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य)
ऍड. प्रवीण मोहिते (कायदेविषयक  सल्लागार)
सौ.सोनाली अमोल रेळे  (प्रदेशाध्यक्षा महिला)
किर्ती भंडगे (प्रदेश उपाध्यक्षा) लक्ष्मी घुले (प्रदेश उपाध्यक्षा) नीना ओसवाल (प्रदेश कार्याध्यक्षा)
सुनिता गोरे (प्रदेश संघटीका) स्नेहल जाधव (प्रदेश सरचिटणीस) संतोष अभंग (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र)अमोल रेळे ( कार्याध्येक्ष पश्चिम महाराष्ट्र)
अमोल मानकर ( सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र)
ॲड. अनंत पांडूरंगकाळे (अध्यक्ष प. महाराष्ट्र)
विशाल मानकर (अध्यक्ष पुणे जिल्हा) शुभम शहा (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष)सहदेव गोळे (अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण) पूनामताई तावरे (अध्यक्षा पुणे जिल्हा महिला) तृप्ती सोनार (पुणे जिल्हा कार्याध्यक्षा) अमोल शेरेकर (अध्यक्ष पुणे जिल्हा दिव्यांग)सुनंदा बामणे ( पुणे जिल्हा महिला अध्यक्षा दिव्यांग)भाग्यश्री मोरे (कार्याध्येक्ष पुणे जिल्हा दिव्यांग) यशराज कदम (युवक अध्यक्ष पुणे) लक्ष्मी कल्याणशेट्टी (अध्यक्षा पुणे शहर) मंगल पाटणे (पुणे शहर उपाध्यक्ष्या) अमृता टोमणे (पुणे शहर उपाध्यक्षा) साधना मिसाळ (पुणे शहर कार्याध्यक्षा)
सोनम कदम (पुणे शहर संघटिका) मंजुषा रानवडे (पुणे शहर सरचिटणीस) रोहिणी कांडे (सदस्य)
अंबिका जाधव (सदस्य) विशाल गंगावणे (अध्यक्ष पुणे शहर) रोहन धोत्रे (पुणे शहर कार्याध्यक्ष)
अनिकेत संभाजी राजगुरू (पुणे शहर सरचिटणीस)
सुमेध गायकवाड (पुणे शहर संघटक)
ॲड. किर्ती रामरतन अग्रवाल (अध्यक्षा पिंपरी चिंचवड) ॲड साधना भानुदास बराटे/गलांडे (उपाध्यक्ष्या पिंपरी चिंचवड) नीता बाळासाहेब सायल(उपाध्यक्ष्या पिंपरी चिंचवड) ॲड. सोनम ओमप्रकाश चांडक (कार्याध्यक्षा पिंपरी चिंचवड) शिवानी अजय भोईर (सरचिटणीस पिंपरी चिंचवड)विजय रणदिवे (अध्यक्ष हडपसर पुणे ) पूनम अनिल दाभोळे (अध्यक्षा कॅम्प.पुणे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *