पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) अहमदाबाद साखळी बॉम स्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जन्मठेप

      राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश सेठ यांची नियुक्ती
       आमदाराच्या स्वीय सहाय्यक का कडून महिला कर्मचाऱ्यांची गैरवर्तन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा
       पी एम पी एल च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची सर्वसाधारण सभेची मान्यता
      कात्रज-देहु बाह्यवळण लगतचे अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत
        ठाणे दिवा नव्या मालिकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
       उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये उद्या मतदान
       नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांच्यावर आर्थिक अनियमितता करचुकवेगिरीचा आरोप सीबीआय चौकशी
      पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोळा जागांसाठी शंभर उमेदवाराने 152 अर्ज दाखल केले आहे आहे छाननी सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *