पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले अत्यंत संयमी, शांत, मितभाषी,गायन क्षेत्रातील सरस्वती आज आपल्यातून निघून गेला आहे.आज सकाळी ८ वाजून १२ मिनीटाानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी त्यांंच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे

त्यांनी संगीत क्षेत्रात सर्वोच्च बहुमान मिळविला ही केवळ देशाची नाही तर सर्व जगताची हानी झाली आहे गायनात असलेले माधुर्य आता यापुढे प्रत्यक्षात ऐकता येणार नाही

       “तुम मुझे यु भुला ना पयोगे”मेरी आवाजही पाहेंचान है” यासारखे अनेक अजरामर गीते त्यांच्या कंठातून आपल्यासाठी एकता आली.आपल्या देशाबद्दल देश भक्ताबद्दल अतिशय आदर होता.
         त्यांना पंतप्रधान, नितीन गडकरी शरद पवार राजनाथ सिंह, सुप्रिया सुळे आदी मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्याविषयी आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *