पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले

पहिली ते आठवीचे वर्ग सोमवार पासून पूर्णवेळ सुरू होणार

किरीट सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की सोमय्या पायरीवरून कोसळले त्यांना रुग्णालयात हलविले

लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे

कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दर ८ टक्क्यांच्या खाली

उत्तर भारताला भूकंपाचे सौम्य झटके

येरवडा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

जिल्हा परिषदेला मार्च अखेर ७७५ कोटी खर्च करण्याचे उद्दिष्ट, चालू वर्षांत मिळालेल्या १ हजार १६१ कोटींच्या निधींपैकी डिसेंबर अखेर केवळ ३१३ कोटी खर्च झाले आहेत त्यामुळे उर्वरित ७७५ कोटी रुपयांचा निधी मार्च अखेर कामाची कारवाई पूर्ण करायची आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *