पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)
येरवड्यातील शास्त्री नगर येथील स्लॅब दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह कंत्राटदार, पर्यवेक्षक आणि सुरक्षा अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल
मार्च मध्ये कोरोनाची तिसरी लाट संपेल अशी आशा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे
देशातील कोरोना मृतांची संख्या पाच लाखावर
गुंजवणी प्रकल्पाचे काम अखेर सुरू यात थेट जलवाहिनीतुन थेट २१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनादवारे पाणी पुरवठा
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारीतील घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
बहुप्रतीक्षेत असलेल्या नदी सुधार योजनेला लवकरच सुरुवात होणार
महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय वर्गातील पहिले पारितोषिक
बीजिंग मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात
