Author: sharad pujari

मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास

मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास पुणे -(हवेली नामा वृत्तसेवा) भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे…

भोसरी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता पंचेचाळीस(४५०००) हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भोसरी येथील एमआयडीसीतील एका कंपनीचा विद्युत लोड वाढवण्यासाठी पन्नास हजार रुपये(५००००) लाचेची मागणी भोसरी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता किरण गजेंद्र मोरे(वय ३३) यांनी मागितली व तडजोडीअंती पंचेचाळीस(४५०००)…

यशवंत सहकारी साखर कारखान्यात चोरी करताना तीन महिला पकडल्या. त्यांच्याकडून १९५०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर(ता.हवेली) येथील यशवंत सहकारी कारखान्यात साहित्याची चोरी करताना तीन महिलांना सुरक्षारक्षकांनी सोमवारी (ता.२९) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून दोन…

खेड तालुक्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील खाजगी टंकलेखकाकडून नऊ हजाराच्या लाचेची मागणी

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) खेड भुमी अभिलेख कार्यालयातील खाजगी टंकलेखक महिलेवर नऊ हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या…

सातबारा फेरफार नोंदीसाठी खाजगी इसमाकडून ऐंशी हजारच्या लाचेची मागणी, थेऊर येथील मंडलाधिकाऱ्यासाठी मागितली लाच.

सातबारा फेरफार नोंदीसाठी खाजगी इसमाकडून ऐंशी हजारच्या लाचेची मागणी, थेऊर येथील मंडलाधिकाऱ्यासाठी मागितली लाच.

थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपूलावर कुंजीर वाडी ग्रामपंचायतीने बसवले सोलर रिफ्लेक्टर लाईट: अपघात रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने उचलले पाऊल

थेऊर: (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे सोलापूर महामार्ग ते पुणे अहमदनगर महामार्गाला जोडणारा असून लोणीकंद परिसरात अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यामुळे अवजड वाहनांसह लहान मोठी वाहनांनाची वर्दळ या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर…

मार्गदर्शक प्राध्यापकाकडून P.HD प्रबंध सादर करण्यासाठी पंचवीस हजाराच्या लाचेची मागणी

मार्गदर्शक प्राध्यापकाकडून P.HD प्रबंध सादर करण्यासाठी पंचवीस हजाराच्या लाचेची मागणी