पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी किरण लक्ष्मण शिंदे यांची निवड करण्यात आली त्यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पी बी कुंभार यांनी नूकतेच निवडीचे पत्र पाठवले आहे.
        दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात असलेल्या बोरी पारधी भागात राहून किरण शिंदे यांनी अनेक समाजाभिमुख कामे केली त्यांची समाजाबद्दल असलेली धडपड पाहून समाजातील इतर मागास वर्गातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी व एक मजबुत संघटन बांधून ओबीसी आरक्षण संदर्भात लढा उभारण्यात मदत होईल.
         किरण शिंदे यांच्या जण संपर्क चांगला असल्याने त्याचा संघटना बांधण्यात मोठा उपयोग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *