किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : पाईट (ता.खेड) येथील लीलाबाई तुकाराम शेटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जेष्ठ पत्रकार व खेड तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष संजय शेटे, नवी मुंबई येथील भाजीपाल्याचे व्यापारी दिलीप शेटे, राजेंद्र शेटे यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *