थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत सन २०२५ -२६ पुणे जिल्हा परिषद व तालुका हवेली आयोजित कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे करण्यात आले होते.

यामध्ये विविध प्रकारच्या २३ स्पर्धा पार पाडल्या हवेली तालुक्यातून प्रथम क्रमांकाने विजेते झालेले संघ आणि वैयक्तिक स्पर्धेचे स्पर्धक मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाले. खो खो, कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या, बेडूक उड्या, धावणे, उंच उडी, लांब उडी, मल्लखांब, लेझीम अशा प्रकारच्या स्पर्धा लहान गट व मोठा गट (मुले आणि मुली) प्रकारात पार पडल्या. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

लोकनृत्य लहान गट

1.जि प शाळा हनुमान वाडी

2. जि प शाळा कदम वस्ती

3. जि प शाळा पिंपरी सांडस

लोकनृत्य मोठा गट

1.जि प प्राथ शाळा लोणी काळभोर दोन

2.जि प प्राथ शाळा गोरे बुद्रुक खेडशिवापूर

3. जि प प्राथ शाळा नायगाव उरुळी कांचन

लेझीम

लहान गट मुले

1.लोणीकंद शाळा 2.वडकी नाला 3.अष्टापूर

लहान गट मुली

1. बारगळ वस्ती 2.डोणजे 3.केसनंद

लेझीम मोठा गट मुले

1. लोणीकंद शाळा

मुली

1.वडकी शाळा 2.केसनंद शाळा 3.नायगाव शाळा

भजन स्पर्धा लहान गट 

1.जि प शाळा अवसरे नगर 2.जि प शाळा बारगळ वस्ती

3. जि प शाळा कवळी माळवाडी

मोठा गट भजन

1. जि प शाळा कल्याण

2.जि प शाळा लोणीकंद

3. जि प शाळा तारमाळा

कबड्डी मोठा गट मुले

1. वाघोली 2.लोणीकंद 3.शिवापूर

कबड्डी मुली मोठा गट

1. वाडेबोलाई 2.शिवापूर 3.लोणीकंद

खोखो लहान गट मुले 

1. देहू 2. लोणीकंद 3. वाघोली

लहान गट मुली 

1.वाघोली 2.देहू 3.केसनंद

मोठा गट मुले 

1.लोणीकंद 2.वडगाव शिंदे,3.केसनंद

मोठा गट मुली

1.वडगाव शिंदे 2.लोणीकंद 3.केसनंद

आट्यापाट्या मुले

1. लोणीकंद 2.कोंढणपूर 3.वडकी

आट्यापाट्या मुली

1. वडकी 2.लोणीकंद 3.केसनंद

लंगडी लहान गट मुली

1. वाघमारे वस्ती 2. तरवडी रानमळा 3.वडगाव शिंदे

मोठा गट

1. वाडेबोलाई 2.सोरतापवाडी 3.लोणीकंद

बडबड गीत

1.वाकवस्ती 2.डोणजे 3. मांजरी खुर्द

कविता गायन 

लहान गट 1.डोमखेल 2.वडकी नाला 3.डोणजे

मोठा गट 

1.केसनंद 2.गाउडदरा 3.लोणी काळभोर उर्दू

वकृत्व स्पर्धा लहान गट

1. प्राप्ती प्रवीण वैद्य लोणी काळभोर

2. पद्मश्री गणेश वाघमारे लोणीकंद

3. ईश्वरी गंगाधर शेळके वाघोली

3. परि विजय सुरवसे खेड शिवापुर

मोठा गट 

1.आफिया जावेद सय्यद पेरणे

2. वेदिका रमेश घुले लोणी काळभोर

3. प्रियांका काकासाहेब थोरात अष्टापुर

3.प्रांजल पायगुडे शिवणे

प्रश्नमंजुषा लहान गट

1. मिताली बबलेश लाल बोदरे स्नेहल ज्ञानेश्वर मदने लोणी काळभोर नंबर दोन

2. कृष्णा संदीप चव्हाण काव्या महेश कुंभार वाडेबोलाई

3. रुद्र विशाल कांबळे वेदा कुंडलिक शिवतारे कोंढणपूर

मोठा गट 

1.अनुश्री गणेश पारगे नील हर्ष चांदवडकर गोरे बुद्रुक खेड शिवापूर

2.शिवदत्त स्वप्नील शिंदे शुभ्रा अनिल शिंदे वडगाव शिंदे

3. समर्थ नवनाथ कदम करुणा देवराव कवडे वडकी लोणी काळभोर

धावणे लहान गट मुले

1.उदयराज गोरख काकडे वडगाव शिंदे

2. शौर्य किसन बोर्डे नाव्ही सांडस

3. रजब अली लोणी काळभोर

मुली

1.मानवी अमरेश हडपत खोरावडा

2.वैष्णवी सागर काटे पेरणे 3.साक्षी सुरेश डोईफोडे डोणजे

मोठा गट मुले

1. रुद्राक्ष महेश शिंदे वडगाव शिंदे

2. समर्थ राहुल बगाटे लोणीकंद

3. सार्थक जगन्नाथ ढवळेवाडेबोलाई

मुली 

1.शुभ्रा अनिल शिंदे वडगाव शिंदे 2.भाग्यश्री निमगर वडकी

3. प्रज्ञा राजू लंके वाडेबोलाई

उंच उडी लहान गट 

1.शिवम योगेश काकडे वडगाव शिंदे

2.कार्तिक अनिल जगताप जगतापवाडी

3.श्रेयस बालाजी पांढरे दत्तवाडी

मुली

1. धनश्री चंद्रकांत गायकवाड पेरणे

2. स्वरा गणेश गायकवाड विठ्ठलवाडी

3. सई राहुल कुंजीर तार मळा

उंच उडी मोठा गट

1.आदर्श सचिन सावंत लोणीकंद

2.कार्तिक लहू सोनवणे केसनंद

3.अरुण मोहन पवार कोंढणपूर

मुली 

1.सान्वी सचिन रोकडे पेरणे

2.सानिका भांबुजी ढेबे डोणजे

3. जिया संजय मौर्या भावडी

लांब उडी 

लहान गट मुले

1.उदयराज गोरख काकडे वडगाव

2.शिंदे अंश सुरेश धुमाळमळा

3.दीपक पांडुरंग माळी सांगवी सांडस

मुली

1. तेजल निलेश कुमार लांडगे वाघमारे

2. वस्ती धनश्री योगेश कोटमाळे वाघुले वस्ती

3. शुमाआला अन्सारी उर्दू शाळा

मोठा गट मुले 

1.गौरव कनेजिया केसनंद

2.समर्थ राहुल बगाटे लोणीकंद 3.अरविंद लहू हिलम बाहुली

मुली 

1.अनुश्री गणेश पारगे खेडशिवापूर

2.शुभा अनिल शिंदे वडगाव शिंदे

3.शहनाज हुसेन मुलानी उर्दू उरुळी कांचन

थाळी फेक मोठा गट 

1.स्वामी सुरेश अंगूर केसनंद 2.आर्यन दिगंबर कांबळे

3.रजा शेख

मुली 

1.आरोही संतोष दिसले देहू 2.विशाखा रणजीत खारवे, लोणी काळभोर

3. संस्कृती प्रभू भोंगाणे खेडशिवापूर

गोळा फेक 

1.दक्ष सोनालाल शर्मा आव्हाळ वाडी

2.विराज सचिन भगवान कल्याण

3.सोपान चौधरी कुंजीरवाडी

मुली

1. श्रुती अमित भगत बहुली

2. चंद्रभागा दत्ता तांबे वाडेबोलाई

3.वंशिका सागर मोरे वडकी

बुद्धिबळ

लहान गट

1. गणेश अशोक धुपे कोंढणपूर

2. चिन्मय उमेश काळे लोणीकंद

3.प्रसाद दत्तात्रय गुजलवाड सोरतापवाडी

मोठा गट 

1.वीर सुमित भंडारी तारमळा

2. भागुराव सुरेश मल्हारी कोंढणपूर

3. प्रतीक बबन घाडगे लोणीकंद

वेशभूषा

1.श्रेया शिवप्रसाद कंकरवाल कलाकवाडी

2.लोणीकंद आरोही बाबूस मुळे लोणी काळभोर 2

3. शिवांश आकाश कोतवाल हनुमान वाडी

बेडूक उड्या मुले

1.करण सुनील पोपळघट पेरणे 2.शौर्य प्रमोद कोतवाल माळवाडी

3.हर्षवर्धन निलेश गोगावले गोगलवाडी

मुली

1. दिव्या राहुल पुणेकर भावडी

2. कादंबरी सागर घोगरे आर्वी 3.पायल हनुमंत पुजारी बारगड वस्ती

लिंबू चमचा

 मुले

1.गिरीराज उमेश जाधव बोडकेवाडी

2.निलेश जाधव वाघमारे वस्ती

3.आरव अनिल माने डोणजे

मुली

1.श्रुतिका रितेश गायकवाड लाडबापडळ

2. नियती दीनदयाल प्रजापती वडजाई

3. ईश्वरी गणेश मोरे वडू खुर्द

गायन लहान गट

1.अन्वी चंद्रकांत चौधरी साष्टे केसनंद

2.बालाजी कृष्णा बालाजी केंद्रे बारगळ वस्ती

3.पार्थ संभाजी आल्हाट आळंदी मातोबा

मोठा गट

1. मनोरमा शालोमन गायकवाड केसनंद

2. ईश्वरी योगेश चव्हाण कल्याण

3.आदिती दत्तात्रय साळुंखे लोणीकंद

मल्लखांब

1. ईश्वर अमोल झळके शाळा डोंजे खेडशिवापूर

पोवाडा

1.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद

2.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवापूर

3.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव

3. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव शिंदे

कव्वाली

लहान गट मोठा गट

प्रथम क्रमांक जि प प्राथ .शाळा उर्दू लोणी काळभोर

द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू उरुळी कांचन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *