थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)   वाडेबोलाई गावच्या सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका उपाध्यक्ष संध्या संपत भोर यांनी यांच्या वाडेगाव व वाडेबोलाइ येथे एकूण 50 बेंचचे तर  थेऊर त्यांचे माहेर असल्यामुळे तेथे त्यांनी म्हातारी आई मंदिर व तुळजाभवानी मंदिर येथे दोन बेंच देऊन येथे येणाऱ्या भाविकांची बसण्याची व्यवस्था केली थेऊर येथे बेंच लोकार्पण करत असताना मोहन नामदेव कुंजीर, विलास नारायण कुंजीर,नितीन कुंजीर,रामदास कुंजीर,लक्ष्मण चव्हाण, रामदास तारू,चंद्रकांत तारू, ग्राहक कल्याण फाउंडेशन पूर्व हवेली अध्यक्ष कविता शेडगे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपाध्यक्ष हवेली तालुका नम्रता कांबळे, शोभा हरगुडे, अलका गावडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा भोरडे, युवती सरचिटणीस दिपाली रिकामे,अर्चना शिंदे,आलिशा कुंजीर,निकिता कुंजीर, कांताबाई कुंजीर, वर्षा कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

         हे बेंच सार्वजनिक ठिकाणी बसवल्याने तेथे नागरिकांना बसता येईल यामुळे गावच्या विकासात भर पडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *